Pages

Friday, 5 October 2012

सन 2012 साठी सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक‍ कार्यालय व अधिनस्त कोषागार कार्यालयातील 14 रिक्त पदांसाठी लेखी परिक्षेत निवड झालेल्या उमेदवारांची दि.18.10.2012 रोजी निवड समितीसमोर कागदपत्रे व अर्हता पडताळणी बाबतचे सूचनापत्र.


सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक
लेखा कोष भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, नाशिक
दुरध्वनी क्रमांक – (0253)2581574, 2581379; फॅक्स क्रमांक – (0253)2581574
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सन 2012 साठी सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक‍ कार्यालय व अधिनस्त कोषागार कार्यालयातील 14 रिक्त पदांसाठी लेखी परिक्षेत निवड झालेल्या उमेदवारांची दि.18.10.2012 रोजी निवड समितीसमोर कागदपत्रे व अर्हता पडताळणी बाबतचे सूचनापत्र.

संदर्भ : 1. संचालनालय लेखा व कोषागारे यांचा पत्र क्रमांक एमएएस-2011/भ प्र / .क्र.38/सलेअ /
प्रशा
-कोषा /749/5718 दिनांक21/08/2012..
2. संचालनालय लेखा व कोषागारे महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी दिनांक 19/7/2009 च्या लेखी
परीक्षेतील गुणानुक्रमे पात्र उमेदवारांची उपलब्ध करुन दिलेली प्रतिक्षायादी.
उपरोक्त संदर्भांअन्वये संचालनालयाकडून प्राप्त झालेल्या प्रतिक्षा यादीतील 14 उमेदवारांना निवड समिती समोर कागद पत्रे पडताळणीसाठी बोलविण्यात येत आहे.
  • संदर्भ क्र.2 वरील प्रतिक्षायादीतील उमेदवारांमधून नाशिक विभागातील सन 2009-10 अखेरील लेखा‍ लिपीक व कनिष्ठ लेखापालांची सरळसेवेची रिक्त पदे भरावयाच्या पदांबाबतचे आरक्षण विचारात घेऊन प्रतिक्षायादीतील खालील उमेदवारांना सन 2012 अखेर नियुक्ती देण्यासाठी दिनांक 18/10/2012 रोजी मुळ कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याचे याद्वारे सूचित करण्यात येत आहे.
  • कागदपत्र पडताळणीचे स्थळ : सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग, नाशिक, 2रा मजला, लेखा कोष भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, नाशिक कार्यालयातील प्रशिक्षण हॉल.
  • कागदपत्र पडताळणीची वेळ व दिनांक : दि.18.10.2012 रोजी सकाळी 11.00 वाजता
  • या कार्यालयाचे पत्र क्र. आस्था /प्रशा-8/ गट क नियुक्ती/2012/.क्र.41 दिनांक 6/10/2012 नुसार खालील यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याबाबत नोंदणीकृत डाकेने कळविण्यात आले आहे.

पदनाम : लेखा लिपीक - पदासाठी प्रतिक्षायादीतील आरक्षणनिहाय पात्र ठरलेल्या उमेदवारांची नावे -

1
श्रीमती नावरे पुष्पा तानाजी
एन.टी.पी.एस.एकलहरा कॉलनी,
ओझर- E-75, जि. नाशिक-422105.
2
श्रीमती सोनवणे अपर्णा दत्तात्रय
1-अंजनी अपार्टमेंट, महिला बँक समोर, इंदिरानगर,
नाशिक-422009.
3
श्रीमती ठाकुर वनिता विनायक,
3-चितांमणी योगेश्वर संकुल,
ध्वनंतरी मेडीकल कॉलेज जवळ, कामटवाडा,
नाशिक-422008.
4
श्रीमती माळी हेमलता अनिल,
मु.पो.तळई, ता.एरंडोल,
जि.जळगांव-425110.
5
श्रीमती सांगळे शेवंता बबन,
C/O श्री.बाळासाहेब‍ शिवाजी वाघ,
फ्लॅट नं.12, सिध्दाश्रय अपार्टमेंट, राजे संभाजी स्टेडीयम समोर, अश्विन नगर, सिडको,
नाशिक.
6
श्रीमती फुलारी स्वाती किशोर,
वैष्णवी फ्लॅट नं.12, बडोदा बॅंक कॉलनी,
बालिकाशिराम रोड,
अहमदनगर-414003.
7
पवार राजेश्री बालकृष्ण,
फ्लॅट नं.12, निर्मल अपार्टमेंट, आदर्शनगर, रामवाडी,
पंचवटी,‍ नाशिक.
8
सोनवणी हेमाली विकास,
बी-202, श्री साईमुर्ती को.ऑप.हौसींग सोसायटी, जेलरोड, शिवाजी नगर,
नाशिक-422101.
9
श्री.नागदिवे पुण्यवर्धन जनार्दन,
पोलीस स्टेशन, वलगांव, प्रशांत नगर,
वलगांव, ता.जि.अमरावती.
10
श्री.पवार नितीन मुरलीधर,
फ्लॅट नं.2, स्मिता सोसायटी, गंधर्व नगरी,
नाशिकरोड, नाशिक-422101.
11
दिवेकर सारीका बाळासाहेब,
3-श्री.संकुल अपार्टमेंट,
पांडवनगरी, कामटवाडे शिवार जवळ,
मोगल नगर, खुटवडनगर, नाशिक.
12
श्री.गवळी शाम अरुण,
अमृत नगर, जेलरोड, पंचक,
फ्लॅट नं.8, नाशिकरोड,
नाशिक-422101.
13
तडवी मिना हुसेन,
मु.पो.डोंगर कठोरा, ता.यावल,
जि.जळगांव-425301.
14
श्री.राणे दिलीप अशोक,
B/H मायक्रो हॉस्पीटल लेन, नं.3,
दिंडोरी रोड, पंचवटी,नाशिक-3.


  • कागदपत्र पडताळणीचे वेळी उमेदवारांनी पडताळणीसाठी आणावयाच्या कागदपत्रांची अनुसूची :- (मुळ कागदपत्रे व दोन झेरॉक्स सांक्षाकीत संच)
  1. शाळा सोडल्याचा दाखला / जन्मतारखेचा दाखला.
  2. लेखा लिपीक प्रतिक्षायादीवरील उमेदवारांनी 55 % गुणांसह एस.एस.सी. उत्तीर्ण झाल्याचे गुणपत्रक तसेच प्रमाणपत्र (उमेदवाराची शैक्षणिक अर्हता एस.एस.सी. पास पेक्षा जास्त असल्यास त्या शैक्षणिक अर्हतेच्या गुणपत्रक तसेच प्रमाणपत्रांच्या प्रती सोबत आणाव्यात.)
  3. मराठी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रति मिनिट इतक्या वेगाचे शासकीय परीक्षा मंडळाची परीक्षा उत्तीर्ण केली असल्याचे प्रमाणपत्र.
  4. एम. एस. सी. आय. टी. परीक्षा उत्तीर्ण (संगणक अर्हता) असल्यास ते प्रमाणपत्र.
  5. जातीच्या दाखल्याची प्रत तसेच जात वैधता प्रमाणपत्र. (मागासवर्गीय उमेदवारांकरीता).
  6. उन्नत व्यक्ती / गटामध्ये (क्रिमीलेअर) मोडत नसल्याबाबत प्रमाणपत्र. (खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षण तसेच वि.जा. (), ..(), ..(), ..(), .मा.. व वि.मा.प्र. या मागासवर्गीय प्रवर्गातील पुरुष व महिला प्रवर्गाकरिता.)
  7. विवाह नोंदणी झालेल्या दाखल्याची प्रत. (महिला उमेदवारांच्या बाबतीत.)
  8. उमेदवारांच्या नांवात तसेच आडनावात बदल झाला असल्यास महाराष्ट्र शासनाच्या शासकीय मुद्रणालयाची अधिसूचना.(गॅझेटची प्रत.)
  9. महाराष्ट्र नागरी सेवा नियम-2005 (लहान कुटुंबाचे ) प्रतिज्ञापत्र. (सोबत नमुना जोडला आहे )
  10. उमेदवार महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असल्याबाबतचे अधिवास प्रमाणपत्र.(डोमिसाईल सर्टिफिकेट).
  11. उमेदवार खेळाडू असल्यास, सक्षम प्राधिका-याने दिलेले प्रशस्तीपत्रक / प्रमाणपत्र.
  12. उमेदवार माती सैनिक असल्यास, सैनिकी सेवेतील त्यांचे डिस्जार्ज बुक तसेच जिल्हा सैनिक कार्यालयाकडील ओळखपत्र.
  13. उमेदवार अपंग असल्यास, सक्षम वैद्यकीय अधिकारी / जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिलेले अपंगात्वाचे प्रमाणपत्र.
  14. उमेदवार अंशकालीन कर्मचारी असल्यास, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले कामाच्या कालावधीचे प्रमाणपत्र.
  15. स्वातंत्र्य सैनिक/ त्यांचे नामनिर्देशित पाल्य यांचे करीता जिल्हाधिकारी यांनी नामनिर्देशनाबाबत दिलेले प्रमाणपत्र.
  16. कागदपत्रांच्या मुळ प्रती व एक साक्षांकित झेरॉक्स संच
  17. उमेदवाराचे परीक्षेचे हॉल तिकीट /ओळखपत्राची प्रत
  18. उमेदवारांची पत्नी / पती शासकीय सेवेत असल्यास संबंधीत कार्यालयाचे प्रमाणपत्र / नियुक्ती आदेश इ.
  19. उमेदवारांनी निवड प्रक्रीया दरम्यान कोणत्याही मार्गाने दबाव आणल्यास उमेदवारांची निवड रद्द करण्यात येईल, याची त्यांनी नोंद घ्यावी.
  • विशेष सूचना - उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीचे वेळी सोबत मोबाईल फोन्स आणू नयेत/ असल्यास सहसंचालक कार्यालयातील निवड प्रक्रीयेच्या वेळी बंद असणे आवश्यक आहे.
                                                                                                                        (एस.एन.औताडे)
                                                                                                                            सहसंचालक,
                                                                                                                        लेखा व कोषागारे ,
                                                                                                                    नाशिक विभाग, नाशिक .

No comments:

Post a Comment